Home
About Us
About Us

About Us

नमस्कार, मी किरण धनावडे,सातारा, महाराष्ट्र 


मी एक युट्युबर आणि ब्लॉगर आहे. अनेक वर्ष Computer क्षेत्रात काम केल्याने मला कॉम्पुटर चे उत्तम ज्ञान आहे. तसेच मला नवनवीन गोष्टी शिकायला आणि त्या लोकांना शिकवायला खूप आवडतात. खास करून एखाद्या Topics ची माहिती सोप्या आणि सरळ भाषेत Explain करून सांगायला खूप आवडते. माझ्याकडे जे-जे ज्ञान आहे ते इतरांना देण्याचा प्रयत्न मी माझ्या (KIRAN DHANAWADE - Learn Something New) या YouTube Channel मार्फत वेगवगेळ्या Topics वर विडिओ बनवून करत आहे. 


परंतु काही Topics असे असतात कि त्याच्या Text Format मधील असणाऱ्या Notes आपल्याला अतिशय उपयुक्त ठरतात आणि त्या Notes वाचून आपल्याला एखादा Topic Video पेक्षा लवकर आणि सहज समजण्यास मदत होते आणि म्हणूनच मी सर्वाना उपयोग होईल अश्या वेगवगेळ्या Topics वर Text Format मध्ये eBook Notes लिहिण्याचे ठरवले आहे. कारण या सर्व Text Notes Digital Format मध्ये eBook PDF File च्या मार्फ़त तुम्हाला Lifetime साठी उपलब्द राहतील. 


तसेच eBook PDF File च्या Notes तुम्ही तुमच्या Mobile, Laptop किंवा Computer मधून कोठेही आणि कधीही Read करू शकता. म्हणूनच मी वेगवगळ्या Topics वर अतिशय सविस्तर तसेच परिपूर्ण माहितीच्या eBooks या Digital Store मार्फ़त अत्यंत कमी शुल्क आकारून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे. 


माझ्या या Digital eBook Store वरती Computer , Microsoft Word , Excel, PowerPoint Internet, Advanced Excel, Excel Formulas & Functions, Computer Expert Tips & Tricks , General Knowledge, English Speaking Related Material , English Grammar Notes, Political Science Notes, Best Buy Tips इत्यादी अश्या अनेक उपयोगी असणाऱ्या topics वर अतिशय सोप्या आणि सरळ भाषेत सर्वांना समजेल अश्या सविस्तर माहितीच्या eBooks तुम्हाला एकाच ठिकाणी या eBook Store वर मिळतील. 


Copyright Notice :- 

You can use the information in all the eBooks uploaded on this Digital eBook Store for your personal work only. It should also be noted that any downloaded eBook file or information in the eBook should not be used for any kind of financial gain without prior permission. Also, all the articles in each eBook file are written by the author (Kiran Dhanawade). Therefore, legal action will be taken if the article in this eBook file is published on any other website or social media site without prior permission.

© kirandhanawade.myinstamojo.com 2022. All rights reserved.


या Digital eBook Store वर अपलोड होणाऱ्या सर्व ईबुक मधील माहिती तुम्ही फक्त तुमच्या Personal कामासाठी वापरू शकता. तसेच डाउनलोड केलेली कोणतीही eBook File किंवा eBook मधील माहितीचा पूर्वपरवानगी शिवाय कोणत्याही प्रकारच्या आर्थिक फायद्यासाठी वापर केला जाऊ नये याची नोंद घ्यावी. तसेच प्रत्येक eBook File मधील सर्व लेख लेखकाचा (Kiran Dhanawade) स्व लिखित आहे. त्यामुळे ह्या eBook File मधील लेख पूर्वपरवानगी शिवाय इतर कोणत्याही Website वरती किंवा Social Media Site वर प्रसिद्ध केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.

© kirandhanawade.myinstamojo.com 2022. All rights reserved.



Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now